Yashodhara (यशोधरा) by Volga
Yashodhara (यशोधरा) by Volga
Regular price
Rs. 209.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 209.00
Unit price
per
Volga | |
Sandhya Ranade |
सिद्धार्थ गौतम स्वत:चा राजवाडा सोडून त्याच्या आध्यात्मिक प्रवासासाठी निघाला, त्याने अंतिम सत्याचा शोध घेत ज्ञानाप्राप्ती करुन घेतली आणि तो बुद्ध म्हणून प्रसिद्ध झाला. गौतम बुद्धाच्या आयुष्यातली ही कहाणी शतकानुशतकं लोकांपर्यंत पोहोचली.