Yakshabhumicha Jadugar (यक्षभूमीचा जादूगार) by Vijay Padalkar
Yakshabhumicha Jadugar (यक्षभूमीचा जादूगार) by Vijay Padalkar
Regular price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 108.00
Unit price
per
एक घाबरट सिंह : त्याला धैर्य हवे आहे. एक बुजगावणे : त्याला मेंदू हवा होता. एक पत्र्याचा माणूस : त्याला ह्रुदय हवे होते. आणि एक मुलगी : आपले हरवलेले घर शोधीत होती. एक महाजादूगार या सगळ्यांना जे जे हवे ते ते कसे मिळवून देतो याची मनोरंजक कहाणी.