Utkrushta Sutrasanchalan by Sarang Takalkar
Utkrushta Sutrasanchalan by Sarang Takalkar
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचंय? पण सूत्रसंचालन म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याची पूर्वतयारी या गोष्टी माहीत आहेत? नाही ना, मग 35 हजार प्रतींची विक्रमी विक्री होणारं हे पुस्तक फक्त तुमच्यासाठीच! सुधारित आवृत्तीत वाचा आर.जे. ची माहिती देणारे प्रकरण, भाषणाचे व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि उपयुक्त काव्यपंक्ती, सुविचार, शायरी फक्त तुमच्यासाठी…