Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

The Murder On The Links by Agatha Christie

The Murder On The Links by Agatha Christie

Regular price Rs. 279.00
Regular price Rs. 310.00 Sale price Rs. 279.00
Sale Sold out
Condition
Pulication
Languge

मदतीसाठी दिलेल्या निर्वाणीच्या हाकेमुळे पायरो फ्रान्सला येतो; पण आपल्या क्लाएंटला वाचविण्यासाठी त्याला उशीरच झालेला असतो. गोल्फ मैदानावरील एका उथळ अशा खड्ड्यात, जमिनीकडे तोंड करून त्याचे अचेतन शरीर पडलेले आढळते. अत्यंत क्रूरपणे त्याला भोसकण्यात आलेले असते.

पण मृताच्या अंगावर त्याच्या मुलाचा कोट का? आणि त्याच्या खिशातील ते भावनोत्कट प्रेमपत्र कुणासाठी होते? पायरोला ह्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यापूर्वीच, अगदी त्याच रीतीने खून झालेला दुसरा एक मृतदेह आढळतो आणि  परिस्थिती पूर्ण पालटते...

‘कथानक खरोखरच कौशल्याने, हुशारीने रचलेले आहे.’

- लिटररी रिव्ह्यू

View full details