Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Siddhi By Sau. Madhur Sunil Kulkarni

Siddhi By Sau. Madhur Sunil Kulkarni

Regular price Rs. 269.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 269.00
Sale Sold out
condition
स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं म्हणतात.
सिध्दी या पुस्तकातील जास्तीत जास्त कथा या स्त्रीप्रधान कथा आहेत. स्त्री मनात आणेल तर काही करू शकेल. ती जितकी हळवी तितकीच धाडसी, तितकीच कठोर होऊ शकते. या कथासंग्रहात लेखिकेने स्त्रीची विविध रूपं दाखवली आहेत. कधी आईच्या रुपात, कधी सुनेच्या, कधी सासूच्या, कधी बहिणीच्या, कधी मैत्रिणीच्या असे असंख्य रूपाचे स्त्री स्वभावाचे कंगोरे या कथासंग्रहात उलगडून दाखवले आहेत.
View full details