Shardichiye Chandrakale (शारदीचिये चंद्रकळे) By Ramchandra Dekhane
Shardichiye Chandrakale (शारदीचिये चंद्रकळे) By Ramchandra Dekhane
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
Unit price
per
ज्ञानदर्शनाने ते जितके उंचावते तितकेच भावदर्शनाने ते सर्वसामान्यांच्या अंतरंगापर्यंत जाऊन पोचते. या संतसाहित्याची अनुभूति कशी घ्यावी? संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी एक सुंदर एक मांडले आहे.: जैसे शारदीचिये चंद्रकळे -1 माजी अमृत कण कोवळे - 1 ते वेचिती मनमवाळे - 1 चकोरतलगे - ।। शरद ऋतुच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोवळे कण चकोर पक्ष्याची पिल्ले जितक्या मृदु मनाने हळुवारपणे वेचतात आणि तृप्त होतात; तसाच संतसाहित्याचा आस्वाद घ्यायचा असतो. अमृताच्या अमृतवाणीचा हा अमृतप्रवाह आपल्या गोडीने अमृतालाही जिंकतो आणि शब्द-विचारांचे अमृततत्व देऊन रसिकांनाही सुखावतो. पण त्यासाठी संतसाहित्याकडे पाहण्याची आणि आर्ततेने अनुभवण्याची चकोराची दृष्टी हवी.