Sarvasamanyansathi Vedantache Amrut by Vinayak Triambak Patil
Sarvasamanyansathi Vedantache Amrut by Vinayak Triambak Patil
Regular price
Rs. 359.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 359.00
Unit price
per
ज्यांना वेदान्ताबद्दल उत्सुकता आहे,
ज्यांना वेदान्त आचरणात आणायचा आहे,
ज्यांना वेदान्ताबद्दल काही शंका-संशय आहेत,
अशा सर्वांना ‘ज्ञान-सुधा’ सुस्पष्ट मार्गदर्शन
करून त्यांना आत्मसाक्षात्कारासाठी प्रवृत्त करेल
इतके हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
वेदान्तातील सूक्ष्म रहस्य स्वामींनी उलगडून दाखविलेले आहे. वेदान्त आचरण्याच्या सरळ पद्धतीबद्दल स्वामींनी मार्गदर्शन केलेले आहे. त्या मार्गाने आपणा सर्वांना आत्मानंदाचा लाभ होऊन, आपण सर्व आनंदमय होऊन जाऊ.