Sanskarkathatun Mulancha Vikas by Shankar Karhade
Sanskarkathatun Mulancha Vikas by Shankar Karhade
Regular price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 72.00
Unit price
per
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते. मुलांच्या मनात खोलवर संस्कार रुजवण्याचे संस्कारिक काम गोष्टी उत्तमरीत्या करीत असतात. म्हणूनच प्रस्तुत पुस्तकात मुलांच्या विकासासाठी निवडक संस्कार कथा तसेच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून तात्पर्य दिले आहे. हे तात्पर्य मुलांवर उत्तम संस्कारासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. |