Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

SAMADCHA VALVANTATIL V RANATIL FERFATAKA by MOHAMMED UMAR

SAMADCHA VALVANTATIL V RANATIL FERFATAKA by MOHAMMED UMAR

Regular price Rs. 71.00
Regular price Rs. 80.00 Sale price Rs. 71.00
Sale Sold out
Author
Publication
Language
समादला बाहेर भटकायला जाण्याची भारी हौस. एक अख्खा दिवस वाळवंटात भटकंती करायची, ओअ‍ॅसिसमधल्या जलाशयात मनमुराद पोहायचं, किंवा एखाद्या रानात जाऊन तिथल्या प्राण्यांना भेटायचं, झाडावरच्या घरात झोपायचं हे त्याचं स्वप्न होतं. समाद एक दिवस खरोखरच अशा सफरीवर निघाला. वाटेत त्याला नानाविध मित्रमंडळी भेटली. अनेक विस्मयकारी शोधसुद्धा लागले... वाळवंटात आणि रानात भटकताना एवढी मजा कधीच आली नसेल! तुम्हीही समादच्या या सफरीत सहभागी व्हा आणि त्या रोमहर्षक सफरीचा आनंद लुटा!
View full details