Inspire Bookspace
Rutu Hirwat (ऋतू हिरवट)by Mangala Godbole

Regular price
Rs. 150.00
Regular price
Sale price
Rs. 150.00
Unit price
per
Couldn't load pickup availability
ऋतू हिरवा... ऋतू बरवा...
हे तुम्ही खूपदा ऐकलं असेल. पण तारुण्याच्या मोहापायी म्हाताऱ्यांनी ओढवून घेतलेला 'ऋतू हिरवट' पाहिला आहेत ? माकडांच्या हाती मोबाईल आल्यावर ती काय करतील याची कल्पना केलीयेत ? आपण 'खादीतले आतंकवादी' बनत चाललोय
हे तुम्हाला जाणवलंय?
'निष्प्रेम नमस्कार, उपचार विशेष' ह्या छापाचे
नमस्कार झेलले आहेत ? अशा असंख्य भन्नाट कल्पनांचा आनंद लुटण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. मंगला गोडबोले यांची टवटवीत मिश्किली 'ऋतू हिरवट'

![Rutu Hirwat (ऋतू हिरवट)by Mangala Godbole](http://www.bookspace.in/cdn/shop/products/IMG_9107_8ed53042-4da4-46f9-9deb-a652bbbddea7.jpg?v=1685448823&width=1445)
![Rutu Hirwat (ऋतू हिरवट)by Mangala Godbole](http://www.bookspace.in/cdn/shop/products/IMG_9108_f7495a34-455d-4f72-b6e9-7d549a7ffc80.jpg?v=1685448840&width=1445)