आपल्या देशाला पुराणाचे अनेक संदर्भ आहेत. रामायण, महाभारताच्या पौराणिक कथांनी संपूर्ण जगाला जगण्याची कला शिकवली आहे. घर, समाज व राष्ट्र संस्कारांनी घडत असते. या घडणावळीत कथांचा सिंहाचा वाटा असतो. राम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, भीम यांच्या या पुराणातील कथा आहेत.
हिरा हा कोळशाचाच प्रकार; पण पैलू पाडल्यावर त्याला मोल प्राप्त होते. कलाकुसर केल्याशिवाय सोन्यालाही अलंकाराची आभा प्राप्त होत नाही. या कथा माणसाला असेच पैलू पाडतात आणि माणूस म्हणून घडविण्याची किमया करतात. तर चला, या कथांच्या माध्यमातून पौराणिक संदर्भांच्या आधारे मुलांचा वर्तमान संस्कारक्षम करू या; चला त्यांना घडवू या…!
Puranatil Shreshtha Balkatha by Mukesh Nadan
Puranatil Shreshtha Balkatha by Mukesh Nadan
Regular price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Sale price
Rs. 63.00
Unit price
per