Morachi Bayko by Kiran Yele
Morachi Bayko by Kiran Yele
Regular price
Rs. 160.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 160.00
Unit price
per
एखाद्या पीतस्फटिकेतून पिवळ्या रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात, तसा विविध स्तरांवरील माणसांच्या, स्त्री-पुरुषांच्या कथा सांगणारा हा एक अनोखा कथासंग्रह. त्यांच्या कथेतील पात्रे ही सर्वसामान्य स्तरावरची आणि विशिष्ट परिस्थितीत कुचंबलेली, असहाय्य असली तरी ती काठाला लागण्यासाठी सकारात्मक धडपडताना दिसतात.