Mobile App Suchi (Directory) by Dr Deepak Shikarpur
Mobile App Suchi (Directory) by Dr Deepak Shikarpur
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
मोबाईल अॅप्स अनेक व्यक्ती वापरतात पण त्याची एकत्रित सूची (डिरेक्टरी) अशी कुठेही अस्तित्त्वात नाही. त्यामुळे हे पुस्तक लिहायचा निर्णय घेतला. सर्वसामान्य वाचकाला एकत्रित सूची मिळावी हा या पुस्तकाचा हेतू आहे. पूर्वी टेलिफोन डिरेक्टरी असे व त्यात शहरातील सर्व फोन बाळगणाया व्यक्तीचे नाव व पत्ता व क्रमांक असे. आता स्मार्टफोनमुळे ती अंतर्धान पावली. ह्या अॅप डिरेक्टरीमध्ये सर्व मोफत अॅप्स चा उल्लेख केला आहे.