Marathi Ghazal (मराठी गझल) By Gangadhar Mahambare
Marathi Ghazal (मराठी गझल) By Gangadhar Mahambare
Regular price
Rs. 50.00
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Unit price
per
रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते हृदयात दाटलेली भावांजली वहाते माझी फुले सुरांची मधुबोल गंध देती आलाप छंद घेता निमिषात धुंद होती बांधोनि भाव पूजा मी भाग्यवंत होते रसिका तुझ्याचसाठी.