Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Man Chahe Geet by Prasad Namjoshi

Man Chahe Geet by Prasad Namjoshi

Regular price Rs. 229.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 229.00
Sale Sold out
Condition
Publication
Language

त्यात सतत रेडिओला कान लावून बसलेला अमिताभ सरमा आहे, नव्या नटीपुढे आपण सिनीअर असल्याची छाप पाडायला धडपड करणारी सुनीता आहे, सतत प्रसिध्दीच्या झोतात राहण्याची धडपड करणारी सुनीता आहे, सतत प्रसिध्दिच्या झोतात राहण्याची धडपड करणारा समीर लालचंद आहे, आयुष्यात तोंड वर करून प्रख्यात नटीला एकच वाक्य उच्चारून गारद करणारा स्पॉटबॉय चक्रधर गंगाधर कोष्टी आहे, हाताखालच्या असिस्टंटसना वापरून घेता घेता आपणच वापरलो गेल्याच न कळलेला एडिटर जतिन आहे, पैसे देऊन सिनेमा बघितला की त्यावर टीका करायचा आपल्याला हक्क आहे अस समजून रोखठोक बोलणारा जगन्या आहे, मराठी सिनेमावर संशोधन करायला जाऊन तोंडावर पडलेला प्राध्यापक बंडोपंत उर्फ बंड्या आहे, ज्येष्ठ नटाच्या अगोचर जवळीकीला जशास त्से उत्तर देणारी सहाय्यक दिग्दर्शक राधिका आहे, कुणाच्या तरी सांगण्यावरून एकदम मराठी सिनेमाच करायला घेणारा गणू ईश्वर बारकुचे आहे, सतत पुस्तक वाचनाचा आव आणणारी विचारवंत नटी आहे आणी आपली बालाजी टेलिफिल्मने द्यावी का असा प्रश्न पडलेला प्राध्यापक सत्यजित आंबुलकर आहे.

View full details