Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Majhe Jeevan by Helen Keller

Majhe Jeevan by Helen Keller

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Condition
Language
Publication
एकट्याने उजेडात चालत जाण्यापेक्षा सुहृदांच्या सोबतीने अंधारात चालून जाणे कधीही बरे.
• हे जग केवळ महान लोकांच्या मोठ्या प्रयत्नांमुळेच चालत नाही, तर प्रामाणिक माणसांच्या छोट्याछोट्या कामांमुळेही तग धरून आहे.
• माझ्या आणि पुस्तकांच्या घट्ट मैत्रीत कसलंही बंधन आडवं येत नाही. पुस्तके माझ्याशी मुक्त संवाद साधतात.
• ज्ञान म्हणजे प्रेम, प्रकाश आणि जीवनदृष्टी.
• प्रेम हे एखाद्या सुंदर फुलासारखं आहे. त्याला स्पर्श करणं जरी शक्य नसलं तरी त्याच्या सुगंधाने दरवळून गेलेलं वातावरणही त्या फुलाइतकंच सुंदर भासतं.
-हेलन केलर
View full details