Kimayagar Carver by Veena Gavankar
Kimayagar Carver by Veena Gavankar
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
त्यानं निर्माण केले मातीतून मोती वनस्पती-पानं-फुलं फळातून शोधल्या हजारभर वस्तू पालटून टाकली शेती नि शेतक-यांची स्थिती म्हणून तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ठरले किमयागार कार्व्हर जीनियस कृष्णवर्णीय अमेरिकन शास्त्रज्ञाची जीवनकहाणी. खास किशोर-कुमार वाचकांसाठी वीणा गवाणकर यांनी लिहिलीय साध्या सोप्या रसाळ मराठीत मोजक्या शब्दात तरी समग्र