Inspire Bookspace
Kay Sangu Kasa Sangu by Dr. Anant & Dr. Shanta Sathe
Kay Sangu Kasa Sangu by Dr. Anant & Dr. Shanta Sathe
Couldn't load pickup availability
'आपल्या मुलांशी बोलत असताना, तसंच त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना, आजही पालकांची गाडी एका विशिष्ट, नाजूक पण महत्त्वाच्या मुद्दयाला अडते – लैंगिकतेच्या. म्हणजे या बाबतीत बोलायला हवं, हे त्यांनाही जाणवत असतं; पण अडचण असते ती ‘काय सांगू’, ‘कसं सांगू!’ याची. त्याचवेळी याबाबत कोणाशी बोलावं, हेही कळत नाही. हे जाणूनच, गेली पंचवीसहून अधिक वर्षं लैंगिकता शिक्षणाबाबत काम करणा-या साठे पतिपत्नींनी मोकळेपणानं, पण संकोच जाणवणार नाही अशा सहज भाषेत साधलेला हा संवाद, ‘आजच्या’ पालकांच्या मनामधील अनेक संदेह दूर करेल आणि पालकत्वाच्या त्यांच्या या वाटचालीत त्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. केवळ ‘आई’नंच नव्हे, तर ‘बाबा’नंही वाचलंच पाहिजे, असं हे पुस्तक!