Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Jeevan Geet By osho

Jeevan Geet By osho

Regular price Rs. 158.00
Regular price Rs. 175.00 Sale price Rs. 158.00
Sale Sold out
Condition
Language
Publication
तुम्ही जर जीवनाला विचारले- दगडांना, फुलांना, माणसांना, आकाशाला, ताऱ्यांना, सर्वांनाच! तुम्हाला सर्वांकडून उत्तरे मिळतील; पण जर तुम्ही विचारलेच नाही तर मात्र उत्तरे आपणहून मिळणार नाहीत. ज्ञान काही असे स्वत:हून कोणावर बरसत नसते. त्याला शोधावेच लागते. आणि ते शोधण्यासाठी तुमच्या मनाची दारे उघडी असली पाहिजेत. जगाला पाहण्याचे दरवाजे बंद न करता उघडेच ठेवले पाहिजेत. त्यानंतर तुमच्याकडे चारही बाजूंनी जे काही येईल त्याचा समजूतदारपणे विचार करण्याची दृष्टीदेखील तुमच्याकडे असली पाहिजे.
– ओशो
पुस्तकातील काही महत्त्वाचे विषय
• मृत्यूच्या भयापासून मुक्त होण्याचा मार्ग असू शकतो का?
• तुमचे तुमच्या कामावर प्रेम आहे का?
• अत्यंत शांत मन हे निरोगी असण्याचा मुख्य गाभा आहे.
• स्वत:चेच प्रेक्षक असण्याचा अर्थ काय आहे?
View full details