Hrishikesh Gupte Likhit 5 Pustakancha Sanch By Hrishikesh Gupte
Hrishikesh Gupte Likhit 5 Pustakancha Sanch By Hrishikesh Gupte
Regular price
Rs. 842.00
Regular price
Rs. 935.00
Sale price
Rs. 842.00
Unit price
per
गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा ही लेखनवैशिष्टय असलेले लेखक हृषीकेश गुप्ते…
हृषीकेश गुप्ते लिखित ५ पुस्तकांचा संच
१) काळजुगारी :मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी – काळजुगारी !
२) हाकामारी :गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – हाकामारी !
३) परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष :पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणाऱ्या दोन अनवट दीर्घकथा!
४) घनगर्द :गूढ मार्गावरून जात ‘घनगर्द’ मनोव्यापारांमध्ये खोल शिरणाऱ्या कथांचा संग्रह…
५) गोठ्ण्यातल्या गोष्टीव्यक्तिकथा या विस्मृतीत गेलेल्या साहित्यप्रकाराला पुनर्जीवित करणारी अनोखी साहित्यकृती…