Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Hercule Poirot's Christmas by Agatha Christie

Hercule Poirot's Christmas by Agatha Christie

Regular price Rs. 249.00
Regular price Rs. 270.00 Sale price Rs. 249.00
Sale Sold out
Condition
Pulication
Languge

ख्रिसमसची पूर्वसंध्या. ली कुटुंबाचे सर्व सदस्य एकत्र आले आहेत. आणि अचानक फर्निचर तुटण्याच्या त्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजानं आणि पाठोपाठ आलेल्या जीवघेण्या किंकाळीनं रंगाचा बेरंग होतो. उत्सवी वातावरणावर पाणी पडते. दुसर्‍या मजल्यावर जुलमी सायमन ली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. गळा चिरलेल्या अवस्थेत. त्याचवेळी हर्क्युल पायरो आपल्या मित्राकडे ख्रिसमस साजरा करण्यासाठी खेडेगावात आलेला असतो. त्यानं जेव्हा मदतीचा हात पुढे केला तेव्हा त्याला शोकाकुल वातावरण नव्हे, तर कुटुंबातील सगळे सभासद एकमेकांकडे संशयी वृत्तीने पाहत असल्याचे दिसते. जणू काही त्या म्हातार्‍याचा द्वेष करण्यासाठी प्रत्येकाकडे स्वतंत्र कारण होतं...

View full details