Hallowe'en Party by Agatha Christie
Hallowe'en Party by Agatha Christie
Regular price
Rs. 289.00
Regular price
Rs. 310.00
Sale price
Rs. 289.00
Unit price
per
एका हॅलोवीन पार्टीत तेरा वर्षांची छोटी जॉइस आपण खून होताना पाहिल्याच्या बढाया मारते. मात्र कोणीच आपल्यावर विश्वास ठेवत नाही हे पाहून ती तावातावानं निघून जाते. काही वेळातच तिचा मृतदेह विलक्षण गूढ परिस्थितीत सापडतो. हॅलोवीनसाठी सफरचंद टाकलेल्या टबमध्ये बुडवून तिला
मारण्यात आलेलं असतं.
हर्क्युल पायरोला ताबडतोब या ‘भुताटकी’चा शोध लावण्यासाठी पाचारण करण्यात येतं. मात्र पायरोसमोर एक कोडं आहे... हा शोध एका खुनाचा आहे की दोन?
‘हर्क्युल पायरोचे घवघवीत यश.’
- डेली मिरर