French Rajyakranti By N C Kelkar
French Rajyakranti By N C Kelkar
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
per
अठराव्या शतकाच्या अखेरीस फ्रान्स देशांत एक प्रचंड राज्यक्रांति झाली. तो अनर्थच ओढवला. पण त्या अनर्थालाहि 'अर्थ' होता. त्याचे यथार्थ वर्णन व तात्त्विक चर्चा करणारी शेकडों पुस्तकें इंग्रजी भाषेत आहेत. पण कोणीहि एकाने तीं सर्वच्या सर्व आजवर वाचलेली नाहीत! व तीं सर्व वाचणे शक्यहि नाही. तथापि त्यांतलीं सर्वमान्य अशीं दहापांच पुस्तकें वाचल्याने या राज्यक्रांतीची सांगोपांग माहिती मिळू शकते, व योग्य तो बोध होऊं शकतो. म्हणून तीं वाचून त्यांचें साररूप तात्पर्य, मराठी वाचकांकरिता प्रकाशीत केली आहे.