Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Dhyan Aani Dhan by Sirshree

Dhyan Aani Dhan by Sirshree

Regular price Rs. 125.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 125.00
Sale Sold out
Condition
धन आणि ध्यान,आयुष्याचे संतुलन. धन आणि ध्यान… अतिशय साम्य असणारे हे दोन परस्परविरोधी शब्द! निरंतरतेने ध्यानधारणा करणाऱ्या मनुष्याच्या मनात वैराग्यभाव निर्माण होतो आणि असा मनुष्य धनसमृद्धीकडे पाठ फिरवतो, हा एक गैरसमज आपल्या समाजात आजही रूढ आहे. शिवाय, धनाढ्य मनुष्य ध्यान करण्यासाठी उत्सुक नसतो, हीदेखील चुकीची धारणा जनमानसात रुजली आहे. पण प्रस्तुत पुस्तकात नेमक्या याच दोन गोष्टींचा विलक्षण सुंदर मेळ घालण्यात आलाय. धन आणि ध्यान… अर्थातच भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचं संतुलन!
View full details