Antariche Dhave by Dr Yashwant Pathak
Antariche Dhave by Dr Yashwant Pathak
Regular price
Rs. 134.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 134.00
Unit price
per
यशवंत पाठक यांनी तुकारामांच्या गाथेतले टिपलेले अंतरंग या पुस्तकात दिले आहेत. जगण्याचे मूळ जगण्याच्या समंजस भानात आहे. म्हणजे संसार धन्य वाटतो. अहंतेत संसार अडकला की प्रकृती बिघडते. पुरुष सैरभर होतो. काळाचा आव सुटतो. आपण नक्की काय करत आहोत हे कळत नाही. यासाठी तुकारामांनी विचार कसा करावा याचे पाठ या गाथ्यांतून दिले आहेत.