या पुस्तकातील लेखांतून भारतीय व परदेशी लेखकांनी काम्यूचा शोध विविधांगाने घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा शोध काम्यूविषयी उत्सुकता असणार्या अभ्यासकांना व त्याच्या चाहत्यांना उपयुक्त ठरेल. काम्यूची वैचारिक ओढाताण कशी होत होती आणि त्याच्या सर्जनशील साहित्याला तात्कालीन प्रक्षोभाच्या आगडोंबाचे परिणाम कसे प्राप्त होते, याचा आलेखच पुस्तकाद्वारे डोळ्यांसमोर येतो. हा केवळ नव्या क्षितिजांचा, त्या काळापुरता मानता येणार नाही.
Alber Cama Navya Kshitijancha Shodh
Alber Cama Navya Kshitijancha Shodh
Regular price
Rs. 333.00
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 333.00
Unit price
per