कलावंत आणि रसिक यांना अभिनवगुप्त एकाच मापाने मोजत. त्याच्या मते अभिजात कलाकृतीची परिपूर्ती हे उभय घटक जेव्हा एकमेकात समरस होतील तेव्हाच साधेल. याचाच अर्थ निर्मिती व आस्वाद, पर्यायाने कलावंत आणि रसिक यांचे नाते हे एकाच नाण्याच्या दोन बाजू राहतील.
Aksharsadhana by Madhu Jamkar
Aksharsadhana by Madhu Jamkar
Regular price
Rs. 359.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 359.00
Unit price
per