Adhunik Yogashastra (आधुनिक योगशास्त्र) By D V Jogalekar
Adhunik Yogashastra (आधुनिक योगशास्त्र) By D V Jogalekar
Regular price
Rs. 100.00
Regular price
Sale price
Rs. 100.00
Unit price
per
श्री. दा. वि. जोगळेकर हे लेखक म्हणून फारसे प्रसिद्ध नाहीत. याचे एक कारण म्हणजे त्यांची पुस्तके जी प्रसिद्ध झाली आहेत ती दहाबारा वर्षांच्या अंतराने प्रसिद्ध झाली आहेत. तरी पण गेली पन्नास वर्षांवर से एक सामाजिक कार्यकते म्हणून लोकांना माहीत आहेत. स्वातंत्र्य लड्यातील एक कार्यकर्ते. पुढे अनेक वर्षे निरनिराळ्या काँग्रेस कमिट्यांचे पदाधिकारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींतील प्रमुख कार्यकर्ते, मुंबई महापालिकेतील नगरसेवक व अनेक कमिट्यांचे अध्यक्ष, म्हणून ते गेल्या पिडीतील लोकांना चांगले माहीत आहेत. गेली २० वर्ष ते कोणत्याच पक्षाचे सभासद सुद्धा नाहीत. सध्या त्यांना अडयाऐंशीवे वर्ष चालू आहे.