SQLSTATE[42000]: Syntax error or access violation: 1055 Expression #1 of SELECT list is not in GROUP BY clause and contains nonaggregated column 'bookspace.bookdetails.ID' which is not functionally dependent on columns in GROUP BY clause; this is incompatible with sql_mode=only_full_group_by, query was: SELECT `bookdetails`.* FROM `bookdetails` GROUP BY `language` Welcome to Bookspace!
Running with beta version of the site! Give feedback on bookmark@bookspace.in

Book Detail

Yesubai by Sulabha Rajeev

Quick Overview छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यात पत्नी म्हणून एकरुप झालेल्या आणि संभाजी महाराजांच्या हत्येनंतर संयमीपणे उभे रहात देशाला गौरव प्राप्त करुन देणारे महाराणी येसूबाईंचे व्यक्तिमत्व होते. मराठयांच्या इतिहासात अनेक शूर स्त्रिया होऊन गेल्या. परंतु परकीयांच्या कैदेत असताना संयमाने सर्व परिस्थितीला ३० वर्षे तोंड देणा-या त्या एकमेव स्त्री आहेत महाराणी येसूबाईंच्या जीवनात अनेक संकटे आली. परंतु संकटांशी धिरोदत्तपणे सामना करीत यशस्वीपणे त्या जीवन जगल्या आणि आपली कर्तव्ये पार पाडली. अत्यंत निराशाजनक परिस्थितीत त्यांनी जीवन व्यतीत केले. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचा कार्यकाळ येसूबाईंनी पाहिला होता. दिल्लीत सत्ता काबीज केल्यानंतर मराठयांनी येसूबाईंना स्वगृही सातारा येथे आणले. तोपर्यंतचा जीवनपट इतिहासाला माहित आहे. परंतु साता-यात आल्यानंतर तेथील सतराव्या शतकातील या महापतीव्रतीचे जीवन आणि मृत्युचा दिनांक देखील इतिहासाला माहित नाही हे दुर्देव आहे श्रध्दा पाटील

Availability: Allocated

Queue Wishlist
छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यात पत्नी म्हणून एकरुप झालेल्या आणि संभाजी महाराजांच्या हत्येनंतर संयमीपणे उभे रहात देशाला गौरव प्राप्त करुन देणारे महाराणी येसूबाईंचे व्यक्तिमत्व होते. मराठयांच्या इतिहासात अनेक शूर स्त्रिया होऊन गेल्या. परंतु परकीयांच्या कैदेत असताना संयमाने सर्व परिस्थितीला ३० वर्षे तोंड देणा-या त्या एकमेव स्त्री आहेत महाराणी येसूबाईंच्या जीवनात अनेक संकटे आली. परंतु संकटांशी धिरोदत्तपणे सामना करीत यशस्वीपणे त्या जीवन जगल्या आणि आपली कर्तव्ये पार पाडली. अत्यंत निराशाजनक परिस्थितीत त्यांनी जीवन व्यतीत केले. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचा कार्यकाळ येसूबाईंनी पाहिला होता. दिल्लीत सत्ता काबीज केल्यानंतर मराठयांनी येसूबाईंना स्वगृही सातारा येथे आणले. तोपर्यंतचा जीवनपट इतिहासाला माहित आहे. परंतु साता-यात आल्यानंतर तेथील सतराव्या शतकातील या महापतीव्रतीचे जीवन आणि मृत्युचा दिनांक देखील इतिहासाला माहित नाही हे दुर्देव आहे श्रध्दा पाटील

Author:

Sulabha Rajeev

Publication:

Prolific

Language:

Marathi

Customer Reviews
  • Be the first one to add!
Write Your Own Review
Write Your Own Review

Latest Reviews

90 Minutes at Entebbe by William Stevenson
Prasad Kulkarni

“ must read...a terrific true story ”

Review by Bookspace
Arya by Vasant Patwardhan
Prasad Kulkarni

“ Great book :) ”

Review by Bookspace