SQLSTATE[42000]: Syntax error or access violation: 1055 Expression #1 of SELECT list is not in GROUP BY clause and contains nonaggregated column 'bookspace.bookdetails.ID' which is not functionally dependent on columns in GROUP BY clause; this is incompatible with sql_mode=only_full_group_by, query was: SELECT `bookdetails`.* FROM `bookdetails` GROUP BY `language` Welcome to Bookspace!
Running with beta version of the site! Give feedback on bookmark@bookspace.in

Book Detail

Spartacus Te Obaama by Achyut Godbole

Quick Overview जात, धर्म, वंशभेदाप्रमाणेच वर्णद्वेष हा मानव जातीचाला लागलेला कलंक आहे. तो आजचा नाही. वर्णद्वेषाची ही कहाणी पूर्वापार चालत आली आहे. अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी वर्णद्वेषाच्या रक्तरंजीत कहाणीचा स्पार्टाकस ते ओबामा असा प्रवास या पुस्तकातून सांगितला आहे. ही कहाणी कोण एका देशाची नाही. प्रत्येक देशात कोणत्या ना कोणत्या रूपात द्वेषभावना जागृत असलेली दिसते. लेखकद्वयीने पुस्तकाच्या प्रारंभी गुलामगिरिवर नजर टाकली आहे. आफ्रिका, अमेरिकेतील वर्णद्वेषातून झालेल्या अत्याचारांचा इतिहास सांगितला आहे. आब्रहम लिंकन, मार्टीन ल्युथर किंग, काळ्या लोकांचे योगदान, ब्लॅक पँथर, काळ्या चळवळी आदींचा आढावा घेऊन शेवटी बराक ओबामानी घडविलेल्या इतिहासाची गाथा वर्णिली आहे.

Availability: Available

Read Wishlist
जात, धर्म, वंशभेदाप्रमाणेच वर्णद्वेष हा मानव जातीचाला लागलेला कलंक आहे. तो आजचा नाही. वर्णद्वेषाची ही कहाणी पूर्वापार चालत आली आहे. अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी वर्णद्वेषाच्या रक्तरंजीत कहाणीचा स्पार्टाकस ते ओबामा असा प्रवास या पुस्तकातून सांगितला आहे. ही कहाणी कोण एका देशाची नाही. प्रत्येक देशात कोणत्या ना कोणत्या रूपात द्वेषभावना जागृत असलेली दिसते. लेखकद्वयीने पुस्तकाच्या प्रारंभी गुलामगिरिवर नजर टाकली आहे. आफ्रिका, अमेरिकेतील वर्णद्वेषातून झालेल्या अत्याचारांचा इतिहास सांगितला आहे. आब्रहम लिंकन, मार्टीन ल्युथर किंग, काळ्या लोकांचे योगदान, ब्लॅक पँथर, काळ्या चळवळी आदींचा आढावा घेऊन शेवटी बराक ओबामानी घडविलेल्या इतिहासाची गाथा वर्णिली आहे.

Author:

Achyut Godbole

Publication:

Manovikas Prakashan

Language:

Marathi

Customer Reviews
  • Be the first one to add!
Write Your Own Review
Write Your Own Review

Latest Reviews

90 Minutes at Entebbe by William Stevenson
Prasad Kulkarni

“ must read...a terrific true story ”

Review by Bookspace
Arya by Vasant Patwardhan
Prasad Kulkarni

“ Great book :) ”

Review by Bookspace